जलउभारी
गडावर किंवा डोंगर माळरानावर उन्हाळ्यात सगळं सुकून, काही ठिकाणी आगी लागून जळून जातं. तरीही पहिल्या पावसात उगवून येतं हिरवेगार गवत, लहानशी रोपटी. सर्वत्र हिरवळ दिसते, गवतफुलं डोलू लागतात. या वनस्पतींना 'जलउभारी' म्हणतात.
प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत तग धरून राहण्याचा आणि अनुकूल परिस्थिती निर्माण होताच उभारी घेण्याचा गुण माणसाने या गवतांकडून शिकला पाहिजे, खरं तर....
फोटो पिसोळी, कात्रज बायपासच्या टेकडीवरून साभार!
आयुब कलाम शेख
प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका
9552941271


No comments:
Post a Comment