दृष्टीकोन!
डोळे सगळ्यांचे सारखेच, पण नजर कमवावी लागते.
चष्म्याच्या दोन काचा म्हणजे व्यक्तीचे दोन डोळे.
काय पहायचंय, काय नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं...
पण डोळ्यांनी चांगलं तेच पहायचंय, हे वारंवार बजावत रहायचं...
दृष्टी नव्हे दृष्टीकोन महत्वाचा!
रस्त्यावर सापडलेला बिनकाचेचा चष्मा आणि त्यातून दिसणारा कोलटेंभे धबधबा पाहून सहज सुचलं, सहज मांडलं.
🙏🏻😍

No comments:
Post a Comment