ज्या वटवृक्षाच्या छायेत माझ्यासारख्या कित्येक गोरगरिब, सर्वधर्मीय लेकरांच्या शिक्षणाची बीजं रुजली,
ज्यांच्या विचारांच्या सान्निध्यात स्वावलंबी शिक्षणाचे पंख लाभत भरारी घेण्याचं बळ पंखात आलं,
ज्या रयत शिक्षण संस्थेच्या
'अनंत आमुचि ध्येयासक्ती,
अनंत अन् आशा'
या ब्रीदवाक्याने जीवनात कधी हार न पत्करण्याची मानसिकता तयार केली,
त्या शिक्षणदात्या 'बापमाणसांस'
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील या माझ्या दैवतास,
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
✍🏼 आयुब कलाम शेख, पुणे महानगरपालिका.

No comments:
Post a Comment