Sunday, August 20, 2023

छंद लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका


छंद म्हणजे गुंगीचं औषध!

त्याच्या कैफात मनुष्य आपल्या जखमा विसरून जातो.

एखाद्या नाजूक दागिन्याप्रमाणे मला फुलझाडं जपायला आवडतात. धनसंचयासारखाच मी फुलांचा, पुस्तकांचा संग्रह करतोय. बऱ्याचदा वेडेपणा वाटतो, पण स्वान्तसुखाय या मंत्राचा जप सुरू ठेवतो.

कधीकधी एखाद्याला ओंजळीत मावेल इतकंही सौख्य पुरेसं असतं, त्या छोट्या छोट्या गोष्टींत समाधान अनुभवणाऱ्या गटात मोडतो मी...

Happy Sunday!

लेखन

आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका 

🤪😍

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...