मोदक!
पदार्थ तोच असतो, मोल देऊन विकतही आणता येतो. पण आठवणीने कोणीतरी तुम्हाला 'प्रसाद' म्हणून आणून देणं, ही गोष्ट छोटी नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही वेगळ्याच पंथाचे असता.
ही खरी मुरलेली नाती,
ज्यांची चव जुळलीये.
कशात काय मिसळायचं?
ही युक्ती कळलीये!
जातीपातीचे, भेदभावाचे उंबरठे ओलांडणारी संस्कृती तुमच्या माझ्या काळजातून अशीच प्रवाहीत होत राहो, हीच मनिषा!
डबाभर मोदकाबद्दल धन्यवाद पूनम लाटे मॅडम!
☺️🙏🏻

No comments:
Post a Comment