Saturday, September 23, 2023

कलाकार आणि कलाकृती लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

आयुष्यात करण्यासारखं खूप असतं,

आपलं मात्र नेमकं तिकडंच लक्ष नसतं!

अजिंठा वेरूळ लेणी, खजुराहो, हेमाडपंथी बांधणी, गडांची रचना, ताजमहाल यांसारख्या वास्तू बघताना वाटतं त्या कलाकारांचा जन्म सफल झाला.

यांची कलाकारी बघून केवळ निःशब्द व्हायला होतं. डोळे मात्र भिरभिरत राहतात अखंडपणे. हात शिवशिवतात त्या कलाकारीच्या स्पर्शासाठी.

कित्येक तास तिथेच बसावसं वाटतं.

😍☺️

No comments:

Post a Comment

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...