📙📘📗📕📔
https://youtube.com/shorts/9uQqJfnx5KA?feature=share
टाकाऊ कॅनपासून वर्ग ग्रंथालय!
वाचन प्रेरणा दिनानिमित्त आमच्या तिसरीच्या वर्गात टाकाऊ 'कॅन'पासून वर्ग ग्रंथालय तयार केले.
'डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वर्ग ग्रंथालय' असे नामकरण केले.
डोअर स्टेप संस्थेने यासाठी गोष्टींची पुस्तके, one page story यांसारखे वाचन साहित्य भेट दिले.
विद्यार्थी मधल्या सुट्टीत जेवण झाल्यानंतर या पुस्तकांचा आस्वाद घेत आहेत.
वाचन प्रेरणा दिन वर्षातून एकदा साजरा करण्याऐवजी वर्षभर साजरा होईल.
आपल्याला ही कल्पना आवडली तर आपल्या शाळेत, वर्गात नक्की राबवा.
वर्गशिक्षक
आयुब कलाम शेख
मुख्याध्यापिका
भारती चौगुले मॅडम
म.न.पा.शाळा क्र.१७४बी,
कोंढवा बुद्रुक पुणे.
🙏🏻☺️

No comments:
Post a Comment