कार्यक्रम संपल्यावर विनयदादाने माईंच्या फोटोचा हार थोड्या नाराजीनेच हलक्या हातांनी काढला. आवराआवर सुरू असल्यामुळे मी विचारले, "काढायचे का हार सगळ्या फोटोंचे?"
हळूच म्हणाला, "आम्ही माईंच्या फोटोला हार घालत नाही. माई अजूनही जिवंतच आहे, आमच्यासाठी."
बापरे, अमरत्व काय असतं? याची व्याख्या काल तिथे त्या क्षणी समजली.
माई🙏🏻

No comments:
Post a Comment