https://youtube.com/shorts/4Ptm7xU_kys?feature=shared
अगदी सोप्या पद्धतीने आम्ही मापन शिकलो.
ग्रॅम, किलो, मिलीमीटर, मीटर, मिलीलीटर, लीटर काय असतं हे अनुभवलं.
कंपासचं वजन किती ग्रॅम?
पुस्तकाची लांबी, रुंदी किती सेमी?
बाटलीत किती लीटर पाणी मावतं?
या सगळ्यांची उत्तरं स्वतः शोधली.
शासनाकडून मिळालेल्या गणित पेटीमधील साहित्य कल्पकतेने वापरले.
अशाप्रकारचे आणखी व्हिडिओ आमच्या शैक्षणिक चॅनलवर नक्की पहा.
आयुब कलाम शेख
म.न.पा.शाळा क्र.१७४बी,
कोंढवा बुद्रुक, पुणे.
😍
No comments:
Post a Comment